Month: October 2026

आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026: 

आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन संधी समोर येऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती…

पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: मतदान करताना ‘या’ चुका टाळा; अन्यथा मतपत्रिका ठरू शकते अवैध!

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. ही पद्धत सर्वसाधारण निवडणुकीतील मतदानापेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी…

अर्थमंत्र्यांचा बनावट व्हिडिओचा सायबर चोरट्यांकडून वापर; संभाजीनगरच्या अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर दिसणाऱ्या एका व्हिडिओवर विश्वास ठेवणे शेंद्रा एमआयडीसीतील प्रॉडक्शन ऑफिसरला चांगलेच महागात पडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या…

जुन्या शहरातील अतिक्रमणांवर शनिवारी कारवाईचा बडगा; रोशन गेट ते कटकट गेट मार्ग मोकळा करणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत असताना आता महापालिका प्रशासनाने जुन्या शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा जुन्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीशी बोलण्यावरून वाद; १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साईनगर भागात नात्यातील तरुणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर थकवणाऱ्यांना महापालिकेचा इशारा; कर न भरल्यास पाणी आणि कचरा सेवेला मुकावे लागणार?

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याची तयारी केली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना दणका देण्यासाठी त्यांच्या घरातील कचरा…

गुरुवार आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026:

आजचे राशीभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या जुन्या कामाला गती मिळाल्याने तुमची चिंता कमी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जा; मेहनतीला योग्य…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून ४ गुन्हे उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४) असे आरोपीचे…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार जमा होणार; कर्जवसुली न करण्याचे बँकांना निर्देश

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात जमा…

पैठणमध्ये साकारले जाणार संत एकनाथ महाराजांच्या विचारांचे भव्य स्मारक; सहा एकरांवर मंदिर संकुलाची संकल्पना

पैठण : वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतविचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पैठणमध्ये भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या जीवनकार्याशी अतूट नाते असलेल्या…

error: Content is protected !!