Tag: #LocalNews

शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हर्सूल मधून सोमवारपासून होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि. २८) पासून सुरू होणार असून, महापालिकेकडून हर्सूल परिसरातून या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत नगर रचना…

करमाड हद्दीत सुरू असलेल्या वेश्याव्यासावर पोलिसांची धडक कारवाई; सात महिलांची सुटका!

छत्रपती संभाजीनगर: करमाड पोलीस ठाणे हद्दीतील हसनाबादवाडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या धंद्यावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिनेश लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेलवर छापा टाकत एका स्थानिक महिलेसह…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

📢 मुकुंदवाडीत मोठी कारवाई! 229 अतिक्रमण हटवले, स्थानिकांमध्ये तीव्र संताप

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुकुंदवाडी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस बंदोबस्तात ही मोहीम…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

तारांचा स्पर्श होऊन दोन निष्पापांचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चिकलठाणा परिसरातील दोन निष्पाप ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला. वादळात वाकलेल्या हायटेंशनच्या पोलवरील तारा जमिनीपर्यंत लोंबकळत असतानाही महावितरणने कोणतीही कारवाई न केल्यामुळे कचरू जनार्धन दहिहंडे…

‘माँ’ म्हणून थांबवले… वृद्धेची फसवणूक करून ४ तोळे सोने लंपास; गजानन महाराज मंदिराजवळ प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ‘माँ’ असा आवाज देत ७५ वर्षीय कांचनमाला सुखलाल पिपाडा या वृद्ध महिलेला थांबवत, खोट्या ओळखीचा आधार घेत अज्ञात लुटारूने तब्बल चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक…

जेवणातून विषबाधा : वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू, १३ मजूर रुग्णालयात उपचाराधीन

पैठण : पैठण शहराजवळील शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ३३ वर्षीय ललिता पालवीया या महिलेचा मृत्यू झाला असून, १३…

शहरात रविवारी मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर पुढील सहा दिवस पावसाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून रिमझिम सरींनी हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने रविवारी मात्र जोरदार तडाखा दिला. दुपारी सव्वा एक वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अवघं शहरच व्यापलं. चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात…

बजाजनगरातील उच्चभ्रू वसाहतीत धाडसी दरोडा – ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची लूट

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज परिसरातील बजाजनगर येथील उच्चभ्रू वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद घरावर सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून तब्बल ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क