Tag: #MarathiNews

उष्णतेचा कहर; छत्रपती संभाजीनगरात तापमान ४०.४ अंशांवर, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाच्या हलक्या शिडकाव्यानंतर शहरातील तापमानात पुन्हा झपाट्याने वाढ होत असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान तब्बल ४०.४ अंश सेल्सियसपर्यंत…

महाराष्ट्र दिनापूर्वी शहरात पाणी पोहोचणार? दीर्घकालीन टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र दिनापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…

कलेक्टर इन अॅक्शन; ३१ लेटलतिफांना नोटिसा, प्रशासनात शिस्तीचा धडाका

छत्रपती संभाजीनगर : नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी अॅक्शन मोड सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी सकाळी १० वाजताच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अचानक…

कर्णकर्कश आवाज करणारे 705 सायलेंसर पोलिसांनी केले नष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट तसेच इतर दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल करून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन…

💥 ३०० रुपयांच्या लाचेप्रकरणी मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी भागात असलेल्या हॉली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. ९) ही कारवाई पार पडली…

अवैध नशायुक्त कफ सिरप विक्री प्रकरणी तिघांना अटक; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : मानवी आरोग्यास घातक आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरातील अबरार…

बिडकीन येथे अवघ्या बाराशे रुपयांसाठी ‘क्लास वन’ अधिकाऱ्याने घेतली लाच 

छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्यासह एका सफाई कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.…

घरातून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; दोन महिलांना रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरात घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईनगर भागातील एका घरावर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवारी (दि.…

एआयएमआयएमचे स्वीकृत नगरसेवक जाहीर; महापालिकेत नव्या सदस्यांची एन्ट्री

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी २०२६-२७ या कालावधीसाठी एआयएमआयएम पक्षाच्या स्वीकृत (को-ऑप्ट) नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष Asaduddin Owaisi यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून ही माहिती जाहीर केली. 2,309…

सिडको एन-६ साईनगरात फायरिंग; तरुणाच्या डोक्यातून गोळी आरपार, प्रकृती गंभीर — स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा…

error: Content is protected !!