Tag: #MarathiNews

कर्णपुरा येथील हनुमान मंदिर चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस; सीसीटीव्हीच्या मदतीने पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा परिसरातील मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या पथकाने पाच सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे…

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नवे स्वागत फलक; शहराच्या नव्या ओळखीचा अभिमानास्पद ठसा

छत्रपती संभाजीनगर : जागतिक पर्यटन नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराला आता विमानतळावरूनच नवी आणि अभिमानास्पद ओळख मिळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळाचे अधिकृत नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर…

बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना; ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांचे…

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महापालिकेचे सभागृह सज्ज

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तब्बल पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचे संपूर्ण रूपडे बदलण्यात आले आहे. प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च…

आजचे राशीभविष्य : आज कोणत्या राशीला लाभ, कोणाला सावधगिरीचा इशारा?

आजचे राशीभविष्य 19 जानेवारी 2026 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना महत्त्व दिले जाईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते आणि ती भविष्यासाठी…

एसटी बसस्थानके चकाकणार; महिन्यातून दोनदा स्वच्छता होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक…

गरवारे स्टेडियमबाहेर निकालाच्या गर्दीत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ; नागरिकांनी चोरट्यांना पकडले

गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम…

एका केंद्रासाठी १०१ वस्तू; मतदानासाठी प्रशासनाचा सुसज्ज तामझाम

छत्रपती संभाजीनगर : मतदान ही केवळ मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमचे बटण दाबण्याची प्रक्रिया नसून, त्या एका बटणामागे प्रचंड नियोजन, काटेकोर तयारी आणि प्रशासनाची महिन्यांची मेहनत असते. मतदारांना एक दिवस मतदानाचा…

लासूर स्टेशनमध्ये भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाखांची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

गंगापूर : लासूर स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या एका अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल…

मोबाइल व पैशांच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या; डोंगरावर नेऊन चिरला गळा 

छत्रपती संभाजीनगर : शहरात मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल व पैशांच्या वादाच्या संशयातून आरोपी मित्रांनी शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर) याला जटवाडा…

error: Content is protected !!