Tag: #AurangabadUpdates

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

दिवाळीनिमित्त एसटीकडून जादा बससेवा; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ३२ बसेस धावणार

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणानिमित्त शहराबाहेरील चाकरमाने आपल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे.…

वाळूज एमआयडीसी परिसरात दोन घरफोड्या; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख…

शहरात फटाका बाजारांची धामधूम; सहा ठिकाणी २१२ दुकाने 

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा जल्लोष सुरू होताच शहरात फटाका बाजारांची रंगत वाढली आहे. शहरातील अयोध्यानगरी, कलाग्राम, टीव्ही सेंटर, एमआयटी कॉलेजसमोरील मैदान, केंब्रिज शाळेजवळील मैदान आणि छावणी बाजार मैदान या सहा…

मनपाच्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटला; दिवाळीपूर्वी मिळणार भरीव वेतन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आंदोलन…

🚨 चोरीच्या नऊ दुचाक्यांसह चोरटा पकडला – स्थानिक गुन्हे शाखेची फुलंब्रीत धडाकेबाज कारवाई 🚓

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या दुचाकींच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (१२ ऑक्टोबर) फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्याजवळील पेट्रोल पंपावर करण्यात आली.…

🌧️ अतिवृष्टीनंतर बाजारपेठेत पुन्हा चैतन्य; दिवाळी खरेदीला ग्राहकांचा ओघ 🎇

छत्रपती संभाजीनगर : यंदा नवरात्र आणि दसऱ्याच्या सणावर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाल्याने बाजारपेठेतील व्यवसायावर पाणी फिरले होते. परंतु आता दिवाळी आणि पाडव्याचा सण जवळ येताच व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण…

उस्मानपुरा परिसरात दुर्दैवी घटना : पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : नळाला पाणी आल्यानंतर घरातील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी उस्मानपुरा परिसरातील त्रिशरणनगर भागात…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा पुढाकार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० लाखांचा निधी सुपूर्द

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १०…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकीस्वार चोरट्यांची मंगळसूत्र चोरी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क