Tag: #EncroachmentRemoval

आज महावीर चौक ते एपीआय कॉर्नर रस्ता रुंदीकरण कारवाई – काल रेल्वे स्टेशन ते महावीर चौक दरम्यान ११९ बांधकामे झाली जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला गती मिळाली असून, आज गुरुवारी महावीर चौक ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोठी कारवाई होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ही मोहीम सुरू होणार असून, सेव्हन…

दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान २४५ अतिक्रमणांवर मनपाची कारवाई; उद्या हर्सूल टी पॉइंट ते सिडको बस स्टँड पर्यंत होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवत २४५ पक्की व कच्ची बांधकामे निष्कासित केली. ही कारवाई मनपा…

महापालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुच; आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट परिसरात होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते रुंदीकरण मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, सोमवारी महापालिकेने आपले पथक दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटदरम्यान वळवले आहे. आज सकाळी ९ वाजेपासून या भागातील…

पडेगाव रोडवरील दुसऱ्या दिवशीची कारवाई पूर्ण; आता सोमवारी जळगाव रोडवर धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग देत महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पडेगाव रोडवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या दिवशी २७२ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. गुरुवारी ५८५…

पडेगाव रोडवरील ५८५ अतिक्रमणे जमीनदोस्त ; आज पुन्हा होणार उर्वरित कारवाई 

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल गुरुवारी (३ जुलै) दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्तासह पडेगाव रोड परिसरात मोठी कारवाई केली. तब्बल ४३ वर्षांनंतर या भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला असून…

🚜 पडेगाव-दौलताबाद रस्ता रुंदीकरणाला वेग! सकाळपासून पाडापाडीची जोरदार कारवाई

छत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत गुरुवार, दि. ३ जुलै रोजी महापालिकेने पढेगाव ते दौलताबाद टी-पॉइंटदरम्यान पाडापाडी कारवाईला सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरुवात केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, नगररचना विभागाचे अधिकारी…

रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने धडक कारवाई; ३६२ अनधिकृत बांधकामे भुईसपाट, व्यावसायिक हतबल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंगळवारी (दि. १ जुलै) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत एकाच दिवशी ३६२ अनधिकृत बांधकामे हटवली. नक्षत्रवाडीतील महापालिका हद्दीपासून ते रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापर्यंत…

चिकलठाणा ते एपीआय कॉर्नर दरम्यान ६४५ अतिक्रमणांवर मनपाची मोठी कारवाई; आज पैठण रोडवर धडक

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत काल २९ जून रोजी चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नर दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क