Tag: #MarathiNews

छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) होत असून बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त उत्साहाने सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून, शांतता व…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,094…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर : विभागाकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.४) करण्यात आली. यंदा जिल्ह्यातील ९ प्राथमिक व ६ माध्यमिक अशा एकूण १५ शिक्षकांची या सन्मानासाठी…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल? ✨

आजचे राशीभविष्य 5 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नवी ओळख तुमच्या फायद्याची ठरेल. कुटुंबात वातावरण आनंददायी राहील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. ♉ वृषभ…

शिवाजीनगर भुयारी मार्ग ‘अपघात स्पॉट’, २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवाजीनगर-देवळाई दरम्यानचा भुयारी मार्ग आता अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. शनिवारी (दि. ३०) रात्री अवघ्या पंधरा मिनिटांत या भुयारी मार्गात तब्बल २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्याने…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करावा आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेत आनंदोत्सव…

संभाजी कॉलनी हत्याकांडाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील खडी काढण्याच्या कारणावरून निमोने आणि पाडसवान कुटुंबात वाद…

संभाजीनगरमध्ये कुटुंबावर चाकूने हल्ला; मुलाचा मृत्यू, आईवडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-6 परिसरातील संभाजी कॉलनी भागात चाकूने हल्ला करून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना: तरुणाने गॅस स्फोट करून जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी (दि. २०) सायंकाळी न्यू शांती निकेतन कॉलनीमध्ये एका तरुणाने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली. प्रथम गळफास घेण्याचा प्रयत्न करून अपयश आल्यावर त्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खोचून…

error: Content is protected !!