Tag: #ChhatrapatiSambhajinagar

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड सोमवारी; राजकीय समीकरणांना वेग

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या प्रक्रियेत एकूण ८० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर ५२ अर्ज पात्र…

बीड बायपास परिसरात हायकोर्ट वकिलाची निर्घृण हत्या; लूटमारीचा संशय

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ एका हायकोर्टातील वकिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिथुन भास्कर (वय ४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) असे मयत वकिलाचे नाव…

छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ व्या मजल्यापर्यंत आग विझवणारी १५ कोटींची अत्याधुनिक यंत्रणा दाखल; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाढत्या इमारतींची उंची आणि आगीच्या दुर्घटनांचा संभाव्य धोका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आता एका अत्यंत अत्याधुनिक आणि शक्तिशाली यंत्रणेची भर पडली आहे. तब्बल १५ कोटी ७८…

सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प रस्ता राहणार बंद 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर एका भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीचा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर; पारा ४१.४°C वर, कोरड्या वाऱ्यांमुळे उकाडा असह्य, पुढील आठवडाभर उष्णतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : शहरात आता खऱ्या अर्थाने उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, शहराचे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत…

भर दिवसा मयूर पार्कमध्ये धाडसी घरफोडी; १२ लाखांचा ऐवज लंपास, चारचाकीतून आलेले चोरटे CCTV मध्ये कैद, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहुण्याच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत…

भीमजयंतीसाठी शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख चौक, रस्ते, तसेच विविध भाग आकर्षक रोषणाई, बॅनर आणि सजावटीने उजळून निघाले…

छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ पेपर फुटला;  व्हॉट्सअॅपवर 140 रुपयांत विक्री

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान वाणिज्य शाखेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ या विषयाच्या पेपरफुटीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुपारी 2…

महाराष्ट्र दिनापूर्वी शहरात पाणी पोहोचणार? दीर्घकालीन टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र दिनापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…

कलेक्टर इन अॅक्शन; ३१ लेटलतिफांना नोटिसा, प्रशासनात शिस्तीचा धडाका

छत्रपती संभाजीनगर : नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी अॅक्शन मोड सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी सकाळी १० वाजताच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अचानक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क