Tag: #MarathiNews

आताही ‘सीईटी’ नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात – २ हजारांवर जागा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ परिसर व धाराशिव उपपरिसरातील एकूण ४५ विभागांमध्ये प्रवेश…

छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई : कत्तलीसाठी डांबून ठेवलेले ८६ गोवंशची पोलिसांनी केली सुटका

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोवंशांची अवैध कत्तल रोखण्यासाठी सिटी चौक पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ८६ गोवंशांची सुटका केली. ही कारवाई ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास किले…

बसमध्ये चढल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; नातेवाइकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : यवतमाळकडे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये चढल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला बसमधून खाली उतरवून त्याच्या नातेवाइकावर दगडाने हल्ला केला. ही धक्कादायक घटना ३१ मे रोजी रात्री १२.३० वाजता पडेगाव…

बालमित्रानेच घात केला! छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक दरोड्याचा कट उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : शहरातील इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे उद्योजक…

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरचे ८६ हजार लुटले; विनयभंगाच्या तक्रारीची धमकी; ५ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेशंट पाहण्यासाठी घरी बोलावून, लगट करत विनयभंगाचा बनाव रचून डॉक्टरकडून तब्बल ८६ हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबातील…

लग्नखरेदीसाठी शहरात आलेल्या तरुणाला लुटले; चाकूचा धाक दाखवत ३५ हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगाव येथील मंजूर रंगरेज (वय २१) या तरुणाला तिघांनी बनावट अपघाताचा बनाव करून कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि मारहाण करून ३५ हजार रुपयांची…

शिल्लेगाव पोलिसांची थरारक कारवाई; स्टेट बँकेवरचा दरोडा उधळला ; तीन जण अटकेत

लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा दरोडेखोरांना शिल्लेगाव पोलिसांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत पकडले. यावेळी मोठा अनर्थ टळला आहे.…

राज्यात पोलिस दलात मोठे फेरबदल – छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणच्या निरीक्षकांची बदल्या, पाहा कोण कुठे गेले व कोण आले!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पोलीस विभागात मंगळवारी (दि. २७ मे) मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक डॉ.…

“लाचखोरीचा गड उध्वस्त! उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी ACBला सापडले सोनं-रोकडचं घबाड”

छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तब्बल 41 लाखांची लाच मागणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ही धक्कादायक…

सिडकोत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे बुलेटस्वार अर्ध्या तासात गजाआड

छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागात भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात…

error: Content is protected !!