संभाजीनगर @४२.५ ; पाच दिवसांत ३.१ अंशांनी वाढले तापमान
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वात अधिक तापमान आहे.…