Tag: #चोरीचीघटना

दिवाळीपूर्वी चोरट्यांचा धुमाकूळ; देवळाईत बंद घर फोडून १३ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता देवळाई परिसरात हात साफ केला आहे. साईनील सोसायटीतील…

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला गंडा; सोन्याची चेन आणि अंगठीसह लाखोंचा ऐवज लंपास

वाळूज महानगर : गुन्हे शाखेचे पोलिस असल्याची बतावणी करून तिघांनी एका व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना ए. एस क्लब रोडवर घडली आहे. तपासणीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडील सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेत…

नातीच्या साखरपुड्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; ७ तोळे दागिन्यांसह पासपोर्ट, आधारकार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून…

समर्थनगरमध्ये रंगकामाच्या बहाण्याने ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला; दोन कामगारांवर संशय

छत्रपती संभाजीनगर : घरात रंगकाम सुरू असताना संधी साधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शहरातील समर्थनगर परिसरात घडली आहे. ‘सागर रेसिडेन्सी’ या इमारतीतील घरातून राणी हार, मंगळसूत्र…

💍 वऱ्हाडीच्या वेशात चोराची एन्ट्री! नवरीचे गंठण आणि रोकड लंपास; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वऱ्हाडी बनून आलेल्या एका चोरट्याने नवरीची बॅग लंपास करत त्यातील दागिने आणि रोकड चोरून…

एन-४ मध्ये घरफोडी : सीसीटीव्हीची दिशा फिरवून चोरट्यांनी केले ८ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-४ सिडको परिसरात एका घरात घडलेल्या धाडसी घरफोडीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराच्या भोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा फिरवून चोरट्यांनी घरात प्रवेश…

मयूरपार्क परिसरात घरफोडी; ४४ हजारांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल परिसरातील बारव रोडवरील गोविदराज अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. १६ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क