Tag: #जायकवाडीधरण

🚨 छत्रपती संभाजीनगरच्या दोन तरुणांचा जायकवाडी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

पैठण : जायकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन महाविद्यालयीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत…

पाणी योजना : जॅकवेलच्या गेटला गळती; पाण्याचा मुहूर्त महिनाभर लांबण्याची चिन्हे

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना…

छत्रपती संभाजीनगर जलयोजना वेगात; १०० कोटींचा जॅकवेल ठरला सुरक्षित, गोदावरीचे पाणी स्थिर

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील २४ तासांपासून जॅकवेलमधील पाणीपातळी स्थिर असून कुठेही लिकेज…

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

जायकवाडी धरण ९४.८८% क्षमतेवर; ९८% नंतरच गेट्स उघडणार

जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज ९४.८८ टक्क्यांवर पोहोचला असून सध्या आवक केवळ ९७६ क्युसेक इतकी आहे. धरणातील साठा ९८ टक्क्यांवर गेल्यानंतरच मुख्य दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, तोही आवक बघून,…

जायकवाडी धरण नव्वदी पार; आज जलपूजनानंतर दरवाजे उघडणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी धरणाने ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा गाठत नव्वदीचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (दि. ३० जुलै) रात्री १२ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी १५२०.२४ फूट इतकी झाली…

जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना बंदी ;सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणावर पुढील चार दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय…

जायकवाडी ९०%,  गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड,…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी: जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पाणीपातळी आता 15.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 66 हजार 367 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क