Tag: #प्रशासन

महापालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; अधिकृत लोकप्रतिनिधींनाच निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अधिकार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी अमोल येडगे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच प्रशासनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागाचा…

नव्या तंत्रज्ञानाची एंट्री! महापालिका सभागृहात फेस रीडिंगने होणार नगरसेवकांची हजेरी 📲

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील नव्या नगरसेवकांच्या प्रशासनाच्या स्वागतासाठी महापालिका मुख्यालयाला नवे, आकर्षक रूप देण्याच्या दृष्टीने नूतनीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. रंगरंगोटी, अंतर्गत सजावट आणि आधुनिक सुविधांचा समावेश करून…

देवळाईत दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा बळी; जलवाहिनीच्या खड्यात पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न…

सातारा परिसरात बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा परिसरातील खंडोबा कडेपठार येथे ट्रेकसाठी गेलेल्या तरुणांच्या गटाला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला.…

उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट; पत्नीने मित्राच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात…

बजाजनगरात दारूड्यांचा उपद्रव; संतप्त महिलांनी बियर बारच्या फलकाला फासले काळे

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज महानगर : बजाजनगर येथील नव्याने सुरू झालेल्या बियर बार आणि परमिट रूममुळे परिसरातील महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींच्या असभ्य वर्तनाचा विरोध…

शहरात जोरदार पावसाची धडक: ७१.७ मिमी पावसाची नोंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला असून, तब्बल ७१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी जलसाठा वाढला असून,…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क