Tag: #मतदारयादी

महापालिका निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर ७ हजारांहून अधिक आक्षेप; १० डिसेंबरला अंतिम यादी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ३) आक्षेप नोंदविण्याच्या…

पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी उद्या होणार जाहीर; 18 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 01 नोव्हेंबर 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनुसार पात्र मतदारांची…

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर; २९ प्रभागांत ११ लाखांहून अधिक मतदार 

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

छत्रपती संभाजीनगरात दुबार मतदार नोंदणीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये दुबार नावे (डबल नेम) आढळल्याच्या तक्रारी वाढत असून, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क