Tag: #मुकुंदवाडी

भिशीच्या नावाखाली माय-लेकाचा कोट्यवधींचा घोटाळा; १६ जणांची २.९९ कोटींची फसवणूक, दोघे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शहरात भिशीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भिशी म्हणून गोळा केलेले पैसे परत न देता माय-लेकाने १६ जणांना सुमारे २ कोटी ९९…

मुकुंदवाडी परिसरात चरस विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा – १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी…

📢 मुकुंदवाडीत मोठी कारवाई! 229 अतिक्रमण हटवले, स्थानिकांमध्ये तीव्र संताप

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुकुंदवाडी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस बंदोबस्तात ही मोहीम…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

उकाड्याचा गैरफायदा! मुकुंदवाडीत उघड्या दरवाजातून घरात घुसून मोबाईल चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या उष्णतेची लाट सुरु असून उकाड्यामुळे नागरिक रात्रीही अस्वस्थ आहेत. अशाच उकाड्याच्या रात्री चोरट्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत मुकुंदवाडी येथील एसटी कॉलनीतील एका घरातून १५ हजारांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क