Tag: #स्थानिकबातम्या

मद्यधुंद तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् त्याच रस्त्यावर ताणली चक्क झोप; रांजणगाव शेणपूंजीतील प्रकाराने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या नशेत माणूस काय करेल, याचा नेम नाही! याचाच प्रत्यय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपूंजी परिसरात आला. एका तरुणाने नशेच्या अवस्थेत स्वतःची दुचाकी रस्त्याच्या मधोमध पेटवून दिली.…

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीशी बोलण्यावरून वाद; १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साईनगर भागात नात्यातील तरुणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना आता दणका! १६ ऑक्टोबरपासून कडक कारवाई; पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड आणि गुन्हा होणार दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश वसाहतींना सध्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही काही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.…

दोन महिन्यांपूर्वी नोकरीसाठी शहरात आले, कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न होते; पण नियतीला काही वेगळेच मंजूर, मोठ्या भावाला घेऊन घरी परतताना भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत! 💔

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. मोठ्या भावाला कामावरून घरी घेऊन येताना त्यांच्या दुचाकीला सुसाट कारने जोरदार धडक दिली.…

गणोरी-नायगाव रस्त्यालगतच्या तलावात बुडून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि…

अनधिकृत नळ कनेक्शनवर महापालिका करणार कारवाई; आठवडाभरात मोहीम होणार सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र होऊ लागली आहे. मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळ कनेक्शनमुळे नियमितपणे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी…

शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हर्सूल मधून सोमवारपासून होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि. २८) पासून सुरू होणार असून, महापालिकेकडून हर्सूल परिसरातून या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत नगर रचना…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

You missed

error: Content is protected !!