Tag: #digitalarrest

ना ओटीपी, ना लिंकवर माहिती; तरीही सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून लंपास केले 7.30 लाख

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीसाठी आता ओटीपी किंवा बँक खात्याचा पासवर्ड मिळवण्याचीही गरज उरलेली नाही. मोबाइलचा ताबा मिळवून थेट आर्थिक व्यवहार करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. सातारा परिसरातील एका…

सायबर भामट्यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा चुना; अटकेची भीती दाखवून जाळ्यात ओढले

छत्रपती संभाजीनगर : सरकारी यंत्रणेचे नाव घेत नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी लक्ष्य केले आहे. आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे आणि बँक…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार : ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सव्वा महिना ‘डिजिटल अरेस्ट’; सायबर भामट्यांनी गंडवले १३.५० लाख

छत्रपती संभाजीनगर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल सव्वा महिना मानसिक भीतीत ठेवत १३ लाख…

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५३ वर्षीय गृहिणीची २५.८७ लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांचा धक्कादायक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवल्याची भीती दाखवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली गारखेडा परिसरातील ५३ वर्षीय गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंगच्या नावाखाली ५५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट; महिनाभरात ६१ लाख ७४ हजारांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय शिक्षिका महिलेला ‘ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अडकवून तब्बल एक महिना सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क