Tag: #HelmetSafety

हेल्मेट नसेल तर दंड ठरलेला! शहरभर पोलिसांची धडक मोहीम; एकाच दिवसात हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्त्यांवर आता हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे चांगलेच महागात पडत आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘हेल्मेट स्वीकृती’ मोहिमेअंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात…

संभाजीनगरकरांनो बाहेर पडताना हेल्मेट घाला; अन्यथा खिशाला बसणार १,००० रुपयांचा फटका, पोलिसांची धडक कारवाई सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडताना हेल्मेट न घातल्यास आता थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. शहरातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी…

शासकीय कार्यालयांच्या गेटवरच हेल्मेट तपासणीचा धडाका; छत्रपती संभाजीनगरात ३०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दंड, ३ लाख ३ हजारांचा दंड आकारला

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय कर्मचाऱ्यांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, या उद्देशाने शहर पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत विनाहेल्मेट…

पोलिसांवरच हेल्मेट सक्तीची कारवाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये विनाहेल्मेट दुचाकीवर आलेल्या २६ अधिकारी-अंमलदारांवर दंड, २६ हजारांचा दंड ठोठावला; आता शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही वाहतूक शाखेची धडक मोहीम

छत्रपती संभाजीनगर : शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेने पोलीस विभागातच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (दि. १०) शहरातील विविध पोलीस…

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा धडक अ‍ॅक्शन मोड; अवघ्या सात तासांत ९६६ राँगसाईड वाहनचालकांवर कारवाई, ₹६.६४ लाखांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरू केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणे, राँगसाईड वाहन चालविणे, सिग्नलचे…

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; एकाच दिवसात ₹१३.८४ लाखांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१४९ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकाच दिवसात तब्बल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क