Tag: #PublicService

जवाहरनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; हरवलेले २६ मोबाईल शोधून नागरिकांच्या दिले हाती

छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल २६ मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ…

एसटी बसस्थानके चकाकणार; महिन्यातून दोनदा स्वच्छता होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक…

पाणीपट्टी कर भरला का? लाइनमनची वसुली मोहीम शहरात सुरू

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले…

मनपाच्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटला; दिवाळीपूर्वी मिळणार भरीव वेतन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आंदोलन…

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ३०३ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावरील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज (शनिवार) समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क