Tag: #WaterCrisis

जलवाहिनीची साडेसाती संपेना; वेल्डिंग निखळल्याने चाचणीला पुन्हा अडथळा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने…

पाणी योजना : जॅकवेलच्या गेटला गळती; पाण्याचा मुहूर्त महिनाभर लांबण्याची चिन्हे

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना…

महाराष्ट्र दिनापूर्वी शहरात पाणी पोहोचणार? दीर्घकालीन टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र दिनापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…

चितेगावजवळ मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी चितेगाव परिसरात अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पैठण रोडवरील चितेगावजवळील बी. जी. अप्लायन्सेस कंपनीसमोर सायंकाळी…

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; पाणी कौडगावपर्यंत, नक्षत्रवाडीपर्यंत आठवड्यात पोहोचण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळत असून जायकवाडी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळवारी (दि.३१) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती…

अनधिकृत नळ कनेक्शनवर महापालिका करणार कारवाई; आठवडाभरात मोहीम होणार सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र होऊ लागली आहे. मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळ कनेक्शनमुळे नियमितपणे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी…

नवीन जलवाहिनी जोडणीसाठी ९०० मिमीची जलवाहिनी सहा दिवस बंद; शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत २५०० मिमी व्यासाची तब्बल ३८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या विविध ठिकाणी जोडण्या करण्याचे…

“शटडाऊनचा परिणाम; शहरात पाण्याचा टप्पा दोन दिवस उशिराने”

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना आधीच ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असताना, आता तो १० दिवसांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राला…

“लबाडांनो, पाणी द्या” आंदोलनाचा समारोप आज; उद्धव ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठाकरे गटाने छेडलेल्या “लबाडांनो, पाणी द्या” या आंदोलनाचा समारोप आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज शहरात भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार…

‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनाचा अखेर हल्लाबोल! आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडकणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नावर १३ एप्रिलपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा समारोप १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क