Category: राजकीय

ऑल इंडिया उलमा बोर्डाचा सात उमेदवारांना विधानसभेसाठी पाठिंबा

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया उलमा बोर्डाने महाराष्ट्रातील सात उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची माहिती ऑल इंडिया उलमा बोर्डाचे राष्ट्रीय महासचिव अंजर अन्वर खान यांनी पत्रकार भवन येथे…

विलास भुमरे यांना दुखापत; प्रचार ठप्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने ते कोसळले. यामुळे त्यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले…

अतुल सावे यांची महायुतीला पाठिंबा देण्याचे नागरिकांना साद: शहराला उद्योगांचे केंद्र बनवण्याचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचार केला. शुक्रवारी गारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक ९४ गजानन नगर येथे जती महारुद्र हनुमान मंदिरातून…

महायुती सरकार युवकांच्या समस्या सोडविण्यास तत्पर – ऋषिकेश जैस्वाल

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत बोलताना ऋषिकेश जैस्वाल व विश्वनाथ राजपूत यांनी महायुती सरकारचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सर्व स्तरावरील…

किशनचंद तनवाणी शिंदे गटात दाखल; हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी ‘मध्य’च्या उमेदवारीचा दिला होता राजीनामा

औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदारसंघात हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी परत करणारे किशनचंद तनवाणी यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धवसेनेच्या…

अतुल सावे यांची मतदारसंघातील विकासासाठी जनसंपर्क पदयात्रा

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ठाकरे नगर, वार्ड क्रमांक 81 येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत सावे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला,…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक बदल; चिकलठाणा एमआयडीसीत गर्दीची शक्यता

महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ मैदानावर १४ नोव्हेंबरला करण्यात आले आहे. या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांनी वाहतूक…

अतुल सावे यांच्या पाठीशी विविध संघटनांनी दिला भक्कम पाठिंबा

छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना मंगळवारी विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून भक्कम पाठिंबा मिळाला आहे. सावे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा दिसत असल्याने या…

रावसाहेब दानवेंनी लाथ मारली नाही, तो मिश्किलपणा; व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण समोर

जालना येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फोटोमध्ये येण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी रावसाहेब दानवेंवर टीकेची झोड उठवली होती.…

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नेत्यांच्या प्रचारसभा गाजणार

येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा गाठला आहे. उमेदवारांसाठी हा शेवटचा आठवडा असून, यामध्ये केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रंगणार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क