साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानकडून ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी…