Category: संमिश्र

छत्रपती संभाजीनगरात बेकरीवर FDAची धडक; गंभीर नियमभंग उघड, अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : राज्यभर सुरू असलेल्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरातील इंदिरानगर, जुना बायजीपुरा येथील YES Fine Bakery वर धडक कारवाई…

२७ व्या दिवशी सोनम वांगचूक यांनी सोडले उपोषण; सरकारचे आश्वासन, जंतर-मंतरवरील आंदोलन मात्र सुरूच

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर २७ व्या दिवशी आपले आमरण उपोषण सोडले. गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि…

31 जुलैनंतर मुदतवाढ नाही; अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा, गुंठेवारी नियमितीकरणासाठी 90 टक्के सवलतीचा लाभ घ्या : आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सीएसएमआरडीए) हद्दीतील 31 डिसेंबर 2020 पूर्वीच्या विनापरवाना बांधकामांना नियमित करण्यासाठी सुरू असलेल्या मालमत्ता अभय योजनेअंतर्गत 31 जुलै 2026 पर्यंत बेटरमेंट शुल्कात…

आषाढीनिमित्त वाळूज महानगरात वाहतुकीत मोठे बदल; २४ जुलैपासून अनेक मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वाळूज महानगर : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच…

१०० रुपयांचे आमिष, जबरदस्तीने रिक्षात बसवले अन् सुरू झाला थरार; तीन नागरिकांच्या धाडसामुळे १० वर्षीय चिमुकली सुखरूप बचावली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज बाजार परिसरातून १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (२२ जुलै) रात्री उघडकीस आला. नागरिकांच्या तत्परतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात…

🌞 आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२६ : मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, कुटुंब आणि आरोग्याबाबत जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल?

🌞 आजचे राशीभविष्य – २३ जुलै २०२६ 🌞 ♈ मेष (Aries) : आज रखडलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. टीमवर्क आणि योग्य नियोजनामुळे व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य…

फुलंब्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ गोवंशांची सुटका, ₹३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३१ लाख ५० हजार…

बीड बायपासवर तीन तासांत दोन भीषण अपघात; महिला व शेतकऱ्याचा मृत्यू, बेफाम वेग आणि धोकादायक दुभाजक पुन्हा चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर मंगळवारी सायंकाळी अवघ्या तीन तासांच्या अंतरात झालेल्या दोन भीषण अपघातांत एका महिलेसह शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुसाट वेगातील वाहनचालक आणि सर्व्हिस…

🌟 आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२६ : कोणाच्या आयुष्यात येणार यशाची नवी संधी, कोणाला घ्यावी लागेल महत्त्वाची काळजी? मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी वाचा आजचे सविस्तर भविष्य

आजचे राशीभविष्य | २२ जुलै २०२६ : ♈ मेष : आज कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद वाढवण्यावर भर द्या. कार्यालयात टीमवर्कमुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास गती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि कोणताही…

दिल्लीतील CJP आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, राजकीय वातावरण तापले

मुंबई : दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क