Category: संमिश्र

शंभर रुपयांच्या कांद्याने शेतकऱ्याचा बांध फुटला; मार्केटच्या गेटवरच कांदा ओतून भरउन्हात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे वैजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच ट्रॉलीभर कांदा ओतून संताप व्यक्त केल्याची घटना बुधवारी (ता. १३) लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न…

खेळता-खेळता शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खेळता-खेळता शेततळ्यात पडल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त…

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

नारेगावात पहाटे मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई; मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर महापालिकेची कारवाई अधिक तीव्र झाली आहे. बुधवारी पहाटे महापालिकेच्या…

✨🌙 नशिबाची साथ की ग्रहांचा इशारा? जाणून घ्या आजचे खास राशीभविष्य! 🌙✨

आजचे राशीभविष्य 12 मे 2026 : ♈ मेष (Aries) : आज तुमच्या कामात उत्साह आणि ऊर्जा दिसून येईल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबातील…

🔥 पुन्हा वाढला सूर्याचा तडाखा! छत्रपती संभाजीनगर ४२.४ अंशांनी तापले; उकाड्याने नागरिक हैराण

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील चार दिवसांपासून कमाल तापमान चाळीशीच्या आत राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र रविवारी पुन्हा तापमानात मोठी…

आजपासून भडकल गेट वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक आणि राज्यसंरक्षित भडकल गेट स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामाला आता वेग आला असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच कामादरम्यान…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल! ✨

✨ आजचे राशीभविष्य – १० मे २०२६ ✨ ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होऊ शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये थोडी सावधगिरी…

निदा खान प्रकरणात मतीन पटेल अडचणीत; घराला महापालिकेची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मतीन…

मराठीपासून गणितापर्यंत प्रत्येक विषयात ३५ गुण; वाळूजच्या युवराजची जिद्द ठरली प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क