Category: संमिश्र

वेरूळ लेणीत मधमाशांचा हल्ला; 100 पर्यटक जखमी, परिसरात घबराट

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे आज पर्यटकांवर मधमाशांचा अचानक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुमारे 100 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेषतः…

राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण ८९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभागाने…

टेंभापुरी धरणात दुर्दैवी घटना; पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात कामगार दिनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या…

📢 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार!

पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) बारावीचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.…

आजचे राशीभविष्य: १२ राशींसाठी दिवस कसा असेल?? जाणून घ्या आजचे संपूर्ण भविष्य

आजचे राशीभविष्य 1 मे 2026 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी…

छत्रपती संभाजीनगरात लग्नमंडपात पोलिसांची धडक एन्ट्री; ४०० ते ५०० वऱ्हाड्यांसमोर १५ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला, दामिनी पथकाची तत्पर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४००…

पहाटेच्या सर्जिकल स्ट्राइकने उघड झाले रशिदपुरातील गुप्त गर्भपात रॅकेट;६ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘खमर विला’ (प्लॉट क्र. १६) या ठिकाणी मंगळवारी…

गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘एक कॅमेरा’ मोहीम ; घराबाहेर सीसीटीव्ही बसविण्याचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने ‘एक कॅमेरा… शहराच्या ही सुरक्षेसाठी’ ही विशेष जनसहभाग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांनी…

आजचे राशीभविष्य : १२ राशींसाठी जाणून घ्या आजच्या दिवसाचा संपूर्ण अंदाज 🔮✨

♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ असून आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील…

वाळूज MIDC त पती-पत्नीच्या वादातून तरुणाची आत्महत्या; सहा महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट

छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC तून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील सततच्या वादातून त्रस्त झालेल्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क