Category: संमिश्र

नाथषष्ठी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; ‘अधिकाऱ्यांनी वारकरी बनून सेवा करावी’ – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पैठण : श्रीक्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरणाची तयारी सुरू झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. यात्राकाळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला वारकरी समजून भाविकांची सेवा…

गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज चमन परिसरात गर्भवती महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला फळविक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर प्रशासन तातडीने ‘ॲक्शन मोड’वर आले…

नोकरी व मोफत ई-स्कूटरचे आमिष; १४ महिलांची २२ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : ‘परिचय महिला बचत महासंघ’ व ‘ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया प्रा. लि.’ या संस्थांच्या माध्यमातून महिलांना नोकरी व मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवत तब्बल २२ लाख २०…

🚍 नाथषष्ठी आणि सैलानी बाबा उरुसासाठी एसटीची विशेष तयारी; १४० जादा बस धावणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ८ मार्च रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…

पैठण तालुक्यात कालव्यात कोसळली कार; पती-पत्नी व मदतीला गेलेला तरुण बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. उजव्या कालव्याच्या पुलालगत चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पाण्यात कोसळली. रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास ही…

🌞 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? वाचा सविस्तर राशीभविष्य 🌙

आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी…

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची विशेष मोहीम; विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १.२५ कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. अवघ्या एका महिन्यात विविध रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान ३४.४ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा…

🔮 आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल! 🌟

आजचे राशीभविष्य 22 फेब्रुवारी 2026 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक व्यवहार करताना…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क