Category: संमिश्र

विद्यार्थी आता सोयीनुसार घरबसल्या शिकणार एआयसह १४ अभ्यासक्रम

छत्रपती संभाजीनगर : आता विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एथिकल हॅकिंग यांसारख्या आधुनिक आणि रोजगाराभिमुख विषयांचे शिक्षण घरबसल्या घेता येणार आहे. देशातील पहिली सरकारी…

गुगलवर नंबर शोधणे डॉक्टर पत्नीला पडले २ लाख ६३ हजारांना; ‘एपीके’ फाईलद्वारे सायबर लूट 

छत्रपती संभाजीनगर : वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवर नंबर शोधणे एका डॉक्टर पत्नीला तब्बल २ लाख ६३ हजार ७८८ रुपयांना महागात पडले. सायबर भामट्याने ‘रिपेअर सर्व्हिस’ नावाची एपीके फाईल पाठवून तिचा…

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ८७१९ कोटींचा कृती आराखडा; वेरुळ-पैठण येथे होणार व्यापक सुविधा विकास

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ-घृष्णेश्वर आणि पैठण या तीर्थक्षेत्रांवरही भाविक आणि पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त केली…

खुलताबादच्या रेखा चव्हाण यांना संत ईश्वर फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान; ‘आई लोणचं’ उपक्रमाची देशभरात दखल

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सौ. रेखा प्रभाकर चव्हाण यांना प्रतिष्ठित संत ईश्वर फाउंडेशन राष्ट्रीय सन्मान 2025 ने गौरविण्यात आले आहे.…

जाफरगेट परिसरात मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; शहरात संतापाची लाट

छत्रपती संभाजीनगर: शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या शेख अरमान या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला आहे. या…

🪔🌞 आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२५ – नशिबाचा तारा कोणाचा तेजाळणार? 🌞🪔

आजचे राशीभविष्य 8 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries) : आजचा दिवस कामात गती देणारा असेल. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात थोडी दक्षता घ्या, कारण खर्च वाढू…

✈️ दिल्लीसाठी आणखी एक विमानसेवा; २६ ऑक्टोबरपासून एअर इंडियाची दुपारची फ्लाईट सुरू ✈️

छत्रपती संभाजीनगर : “दिल्ली अब दूर नहीं” ही म्हण आता प्रत्यक्षात उतरली आहे. शहरातून दिल्लीसाठी आता प्रवास अधिक सुलभ होणार आहे. कारण एअर इंडियाकडून येत्या २६ ऑक्टोबरपासून दुपारच्या वेळेत नव्या…

🌟 ७ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या आजचे सर्व राशींचे भविष्य! 🌟

आजचे राशीभविष्य 7 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुम्हाला आत्मविश्वासाच्या जोरावर कामात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस थोडासा मिश्रित राहील पण नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये संवाद वाढवा…

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात दूधाचा महोत्सव; ४५ हजार लिटर दुधासह ५ किलो केशराची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात दूधाचा खरा उत्सव रंगणार आहे. पौर्णिमेच्या सूर्योदयाला देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी चंद्राचे प्रतिबिंब गरमागरम दुधात पाहत भाविक आनंदोत्सव साजरा करतील. या निमित्ताने शहरात…

११ ऑक्टोबरला सरकारविरोधात शिवसेनेचा ‘हंबरडा मोर्चा’; उद्धव ठाकरे राहणार अग्रभागी

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क