Category: संमिश्र

मालमत्ता कर भरणे झाले सोपे; आता ‘गुगल पे’, ‘फोन पे’ आणि ‘अमेझॉन पे’वरून दोन मिनिटांत भरणा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आता डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना यापुढे कर भरण्यासाठी…

वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त होणार; प्रशासनाची मोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर आता वेरूळ लेणी आणि श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवार (२२ जुलै) आणि बुधवार (२३ जुलै) रोजी सार्वजनिक…

शहरात ६ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन; १३.४ मिमी पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (२१ जुलै) सायंकाळपासून शहरात पावसाची सुरुवात झाली असून मंगळवारी (२२ जुलै) दिवसभर रिमझिम ते…

🌟 आजचे खास राशीभविष्य: जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाणार? 🌟

आजचे राशीभविष्य 23 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल पण सहकाऱ्यांसोबत गैरसमज टाळा. आर्थिक बाबतीत नवीन गुंतवणुकीचे नियोजन फायदेशीर ठरू शकते.…

“जग पाहा, नवी शेती शिका – शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याची संधी!” कसा कराल अर्ज, जाणून घ्या..

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि जागतिक स्तरावरील प्रगत कृषी पद्धती आत्मसात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने परदेशातील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सन…

आज नारेगावात होणार सर्वेक्षण तर उद्या सेव्हनहिल ते सूतगिरणी चौकापर्यंत मालमत्ता तपासणी व मार्किंग

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकास आराखड्यातील सर्व मंजूर रस्ते रुंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२२) नारेगाव मुख्य रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण…

मोठी बातमी !! भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा प्रकृतीच्या कारणास्तव तात्काळ राजीनामा

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, संविधानाच्या कलम ६७ (A) अंतर्गत…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ७२२ रुग्णांना ६ कोटी ४ लाखांची मदत; जिल्हा कक्षामुळे मदत चारपट वाढली

छत्रपती संभाजीनगर: आरोग्याचे संकट केव्हा आणि कोणाच्या आयुष्यात उभे राहील याचा अंदाज नसतो. विशेषतः हृदयविकार, कर्करोग, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा अपघातातील आपत्कालीन उपचार यांसारख्या खर्चिक आजारांमुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसतो.…

🔮 तुमचं आजचा दिवस कसा असणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 21 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी आत्मविश्वासाने काम करण्याचा दिवस आहे. आर्थिक बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने तणाव…

टोयोटा कंपनीकडून बिडकीनमध्ये अत्याधुनिक शाळेची होणार उभारणी; महिनाअखेरीस करार

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड गुंतवणुकीचा ईव्ही वाहन निर्मिती प्रकल्प सुरू करणारी टोयोटा किर्लोस्कर मोटार्स (टीकेएम) कंपनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) स्थानिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविणार आहे. कंपनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क