Month: March 2025

लुटारूंनी रचला अपघाताचा बनाव, कारचालकाला साडेसात लाखांना लुटले!

Fake Accident Robbery on Golatgaon-Kaudgaon Road छत्रपती संभाजीनगर : लुटारूंनी अपघाताचा बनाव रचून मदतीसाठी थांबलेल्या कारचालकाला तब्बल साडेसात लाखांना लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शेकटा येथील गोलटगाव-कौडगाव रस्त्यावर हा प्रकार…

अनाथ मुलीचा विवाह; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

छत्रपती संभाजीनगर : शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणारी अनाथ पूजा हिचा विवाह अण्णासाहेब सातपुते या युवकाशी मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या पत्नी करुणा स्वामी यांनी पूजाचे…

जायकवाडीत केबल जळाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत; “गुरुवारचे पाणी शुक्रवारी, शुक्रवारीचे शनिवारी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गुरुवारी जायकवाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाच तास पाणीपुरवठा ठप्प होता. या तांत्रिक अडथळ्यामुळे…

आजचे राशीभविष्य 8 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 8 मार्च 2025: ♈ मेष (Aries) आज तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल, मन प्रसन्न राहील. नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल…

📱तुम्हालाही फोन आल्याचा भास होतो, असे का होते? 🤔 जाणून घ्या कारण…

phantom-vibration-syndrome-reason-and-solution आजकालच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. 📲 सतत नोटिफिकेशन, कॉल्स आणि मेसेजेसच्या गर्दीत, अनेकांना “फॅंटम व्हायब्रेशन सिंड्रोम” म्हणजेच 📳 फोन वाजल्याचा किंवा व्हायब्रेट झाल्याचा भास…

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – मुलीच्या छेडछाडीवरून पालकांना बेदम मारहाण!

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जोगेश्वरी येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार समजल्यानंतर संतप्त पालकांनी…

आजचे राशीभविष्य 7 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 7 मार्च 2025: ♈ मेष (Aries) आजचा दिवस आनंददायी जाईल. ज्या कामाची अपेक्षा नव्हती ती पूर्ण होतील. व्यवसायात नफा होईल. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. ♉ वृषभ (Taurus) प्रवासात…

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर माथेफिरू, मध्यरात्रीच्या थरारानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: शहराजवळ असलेल्या प्रति पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर एका नशेत तर्रर्र असलेल्या अर्धनग्न तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास चढून आरडाओरड करत कळस हलवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मंदिर…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात : “धनंजय मुंडे आरोपीच, फडणवीस सत्य कबूल करत नाहीत”

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका…

सिद्धार्थ उद्यानात लवकरच सिंहाचे आगमन!

Lion-Coming-To-Siddharth-Zoo छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात जंगलाचा राजा सिंह लवकरच दाखल होणार आहे. पर्यटकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्यान प्रशासनाने सिंह, अस्वल आणि कोल्ह्याच्या जोडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकमधील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने हे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क