Month: March 2025

आझाद चौकातील फर्निचर मार्केटला भीषण आग – लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील फर्निचर मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी…

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी; चोरट्यांनी लाखोंच्या दुर्मिळ नोटा व नाणी केल्या लंपास

वाळूज : घरातील व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपये किंमतीच्या जुन्या नोटा व चांदीच्या नाण्यांवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि.१७) रात्री उघडकीस आली.…

माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर शिवसेना शिंदे गटात दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पाण्याची बाटली न दिल्याने महिलेची छेडछाड; पती-मुलाला मारहाण, दुचाकीची तोडफोड

गजानन राऊत : प्रतिनिधी /वाळूजमहानगर : पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरून एका महिलेची छेडछाड करून तिच्या पती व मुलाला मारहाण करण्यात आली. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी फोडून नुकसान करण्यात…

औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट बंदोबस्त; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

छत्रपती संभाजीनगर – नागपूर येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर…

नाथषष्ठीनिमित्त जड वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पैठण : पैठण येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाला यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत हा यात्रोत्सव…

आजचे राशीभविष्य 18 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 18 मार्च 2025: ♈ मेष (Aries): आज कामाच्या ठिकाणी मन कमी लागेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. एखाद्या कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त धावपळ होईल. नोकरीत…

उस्मानपुरा येथे सराफा दुकानात मोठी फसवणूक – बनावट दागिने देऊन 2.16 लाखांची सोन्याची चैन लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा परिसरातील जडगाववाला ज्वेलर्स या सराफा दुकानात बनावट दागिने देऊन 2,16,335/- रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 7 मार्च…

तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू: वैरागड आणि माळीवाड्यात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे दोन युवकांचा तर माळीवाडा येथे एका युवकाचा मृत्यू झाला. या…

आजचे राशीभविष्य 17 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 17 मार्च 2025: ♈ मेष (Aries): आज तुम्ही तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने इतरांना प्रभावित कराल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती नांदेल. नवीन वस्त्रांची खरेदी आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद मिळेल.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क