Month: April 2025

औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी आज (२२ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाली असून, संबंधित मेल चेन्नई…

बजाजनगरात शाळेजवळ आढळला कामगाराचा मृतदेह; घात, अपघात की आत्महत्या? तपास सुरू 

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : बजाजनगर परिसरात भगतसिंग शाळेजवळील मुख्य रस्त्यावर आज, २२ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.…

तोतया पोलिसांच्या टोळीचा उच्छाद; शेतकरी दाम्पत्याची ५ तोळे सोन्याची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर: “तुम्ही अंगावर एवढे दागिने घालून फिरता, कालच खून झालाय!”या वाक्याने क्षणात घाबरलेले शेतकरी दाम्पत्य काही कळायच्या आतच दागिन्यांपासून हात धुऊन बसले! पोलिस असल्याचे सांगणाऱ्या तोतया टोळीने विश्वासात घेऊन…

“आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा तुमचं राशीभविष्य!”

आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries): आज मानसिक प्रसन्नता राहील. एखादं जुने काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. ♉ वृषभ (Taurus): नवे आर्थिक स्रोत…

मोबाईलवर देवीची आरती लावल्याने शेजाऱ्याने केली मारहाण ; अपमान सहन न झाल्याने महिलेनं स्वतःला घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू

गजानन राऊत, वाळूज / प्रतिनिधी: मोबाईलवर देवीची आरती लावल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने मारहाण केल्याने अपमान सहन न झालेल्या महिलेने अंगावर डिझेल टाकून आत्मदहन केलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी…

“बँकेत खाते आहे ? मग हे ८ धक्कादायक नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत!”

आपण सर्वसामान्यपणे बँकेत खाते उघडणे, पैसे जमा करणे, एटीएम वापरणे, कर्ज घेणे, मुदतठेवी ठेवणे अशा गोष्टींकडेच लक्ष देतो. मात्र, बँकिंग क्षेत्रात काही असे नियम आणि तरतुदी आहेत, जे सामान्य ग्राहकांच्या…

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर प्रवाशांची वाढती झेप; काही सेवा बंद असतानाही उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळावरून काही विमानसेवा बंद झाल्यानंतरही प्रवाशांच्या संख्येत घट होण्याऐवजी उलट वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः दिल्ली व हैदराबादसारख्या प्रमुख शहरांच्या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून,…

छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा कहर; तापमानात सातत्याने वाढ, पुढील १० दिवस उष्णतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. हवामान विभागाने पुढील दहा दिवस तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी,…

प्रेमाचे नाट्य करून युवतीवर अत्याचार; MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर (गजानन राऊत / प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील २५ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आयुब…

20 एप्रिल 2025 राशीभविष्य – आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय, जाणून घ्या!

आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries) – आजचा दिवस उत्साही आणि कार्यक्षमतेने भरलेला असेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क