Month: June 2025

आताही ‘सीईटी’ नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात – २ हजारांवर जागा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ परिसर व धाराशिव उपपरिसरातील एकूण ४५ विभागांमध्ये प्रवेश…

बकरी ईदनिमित्त वाहतूक मार्गात बदल : जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह आणि रोजेबाग ईदगाह या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना…

छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई : कत्तलीसाठी डांबून ठेवलेले ८६ गोवंशची पोलिसांनी केली सुटका

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोवंशांची अवैध कत्तल रोखण्यासाठी सिटी चौक पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ८६ गोवंशांची सुटका केली. ही कारवाई ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास किले…

आजचे राशीभविष्य – जाणून घ्या तुमच्या राशीचा आजचा दिवस कसा असेल

आजचे राशीभविष्य 4 जून 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल. थांबलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल. वरिष्ठांचा सल्ला आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाची…

महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीची मदत होणार ; कर्मचाऱ्यांना दिले जाणार ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर : महामार्ग शहराच्या बाहेरून गेले असल्याने अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळे निर्माण होतात. या स्थितीवर उपाय म्हणून टोल, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट व महामार्ग देखभाल कर्मचाऱ्यांना ‘बेसिक लाईफ…

नाथपादुका यंदा १२० किलो चांदीच्या रथातून पंढरीकडे रवाना होणार !

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराज यांच्या आषाढी वारीतील पायी दिंडी सोहळा यंदा आगळावेगळा ठरणार आहे. यंदापासून नाथपादुकांची पालखी चक्क चांदीच्या भव्य रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. १२० किलो चांदी…

छत्रपती संभाजीनगरहून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला लवकरच हिरवा कंदील ; बँकॉक सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) देशातील १३ निवडक विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे या योजनेत छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश…

१२ राशी, १२ संकेत – आज काय घडणार तुमच्यासोबत? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 3 जून 2025 : 🐏 मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल.…

ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटला केला रामराम; टी-20मध्ये खेळत राहणार

क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, तो टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळत राहणार आहे. 545…

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर कृषी विभागाची करडी नजर; १० भरारी पथकांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क