Month: September 2025

🌩️ छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तुफानी पाऊस, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले 🌩️

छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर ऊन आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत…

🌟 आजच्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य – जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील संधी, आव्हाने आणि यशाचे संकेत 🌟

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी नवे काम सुरू करण्याचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. खर्च जास्त होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागा.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींसाठी ई-केवायसी सक्तीचे

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी पारदर्शक करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या…

सर्वसामान्यांना दिलासा देणारी इलेक्ट्रिक हातगाडी; मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने गोर-गरीब हातगाडी चालकांना भारत वीर इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले. ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी मोठी…

सीईआयआर प्रणालीमुळे चोरीला गेलेले १५ महागडे मोबाइल मूळ मालकांना परत 

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरटे महागडे मोबाइल चोरून ते राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश अशा बाहेरील राज्यांत स्वस्त दरात विक्री करत होते. खरेदीदार स्वस्त…

इगतपुरी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; छत्रपती संभाजीनगरातील महिला वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील कर्जदारांचा छळ करून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करण्यासाठी इगतपुरी येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या…

छत्रपती संभाजीनगरात फुले-शाहू-आंबेडकरी जलसा ; दोन दिवस गाजणार शाहिरी पोवाडे, गीतांचा सांस्कृतिक सोहळा

छत्रपती संभाजीनगर : समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दोन दिवसांचा फुले-शाहू-आंबेडकरी जलसा छत्रपती…

नागरी मित्र पथकाची मोठी कारवाई; १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मोठी कारवाई केली. बाबा पेट्रोल पंपाजवळ कारवाई करत पथकाने तब्बल १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिकसह एक वाहन जप्त केले. जप्त…

दारूच्या नशेत वाद – दोन मित्रांनीच मित्रावर गोळ्या झाडून केला खून

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला. तीन मित्र दारू पिण्यासाठी शेतात बसले असता वादातून दोन जणांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या…

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी; कार्यकर्ते ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर ते भाषणास प्रारंभ करताच काही कार्यकर्त्यांनी अचानक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क