Month: October 2026

कर्णपूरा यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; ८ ते १० लाख भाविकांची शक्यता, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, यंदा तब्बल ८ ते १० लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात…

वैजापूरमधील ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची कारवाई; ४२,८८० रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून नष्ट

वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध…

पैठणमध्ये एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

पैठण : शहरात रविवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील एका कापड दुकानासमोर हा भीषण…

आजचे राशीभविष्य ४ ऑक्टोबर २०२६: 

आजचे राशीभविष्य ४ ऑक्टोबर २०२६: ♈ मेष (Aries) : रविवारचा दिवस तुमच्यासाठी कामाच्या दृष्टीने उत्साह वाढवणारा असेल. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते आणि त्यातून तुमच्या क्षमतेला वाव मिळेल.…

बजाजनगरातील डोमिनोजवर FDAची कारवाई; अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड, परवाना निलंबित करून खाद्यपदार्थांच्या उत्पादन-विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्याचा कहर; तापमान 37 अंशांवर, शहरवासीयांची लाहीलाही

छत्रपती संभाजीनगर : मान्सूनचा पाऊस माघारी फिरल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना आता दणका! १६ ऑक्टोबरपासून कडक कारवाई; पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड आणि गुन्हा होणार दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश वसाहतींना सध्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही काही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.…

शुक्रवारचे राशिभविष्य : आर्थिक लाभाचे संकेत! काही राशींना मिळणार नव्या संधींची साथ, तर प्रेम-करिअरमध्येही घडणार महत्त्वाचे बदल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२६ ♈ मेष (Aries) : आज वैवाहिक आणि प्रेमसंबंधांच्या दृष्टीने दिवस आनंददायी राहू शकतो. जोडीदाराकडून चांगली साथ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सामाजिक वर्तुळात वेळ घालवण्याची संधी…

वडगाव कोल्हाटीतील ‘योगराज हॉटेल’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, सुधारणा नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन कायम

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही…

error: Content is protected !!