Tag: #ChhatrapatiSambhajinagar

नांदेड विभागात रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम; १,०८७ प्रवाशांवर कारवाई, सुमारे ₹५.९८ लाखांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात सोमवारी (दि. ३) पहाटे ४.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विविध रेल्वेस्थानके आणि धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दिवसभर…

टेलिग्रामवर बालकांशी संबंधित आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीची विक्री; बी.कॉम.चे दोन विद्यार्थी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री (Child Sexual Abuse Material – CSAM) टेलिग्रामद्वारे विक्री करणाऱ्या बी.कॉम. द्वितीय वर्षातील दोन वर्गमित्रांना शहर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले…

परिचारिकांचे राज्यभर दोन तास ‘काम बंद’ आंदोलन; मागण्या न मानल्यास बेमुदत संपाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील परिचारिकांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन तासांचे ‘काम बंद’ आंदोलन केले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी सेवा…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

इन्फ्लुएन्सरच्या घरासह एका रात्रीत चार घरे फोडली; ३ तोळे सोन्याचे दागिने व ₹३५ हजारांची रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील भक्तप्रल्हाद सोसायटीमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोड्यांमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे घरही लक्ष्य करण्यात…

“मी माझी कागदपत्रे दाखवायला तयार… आधी पंतप्रधानांनी पदवी सार्वजनिक करावी”; अभिजित दिपके यांचे खुले आव्हान, ५ ऑगस्टला CJP ची बैठक

छत्रपती संभाजीनगर : अभिजित दिपके यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ची महत्त्वपूर्ण कोअर कमिटी बैठक होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला CJP चे प्रवक्ते तसेच…

📢 मालकाचा फोटो डीपीला लावून २० लाखांची फसवणूक; कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअॅपवरून बनावट सूचना

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून स्वतःला मालक असल्याचे भासवत कंपनीच्या अकाऊंटंटकडून तब्बल २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

एअर इंडियाचे सकाळी पोहोचणारे विमान आता दुपारी; ९ ऑगस्टपासून नवे वेळापत्रक लागू, एका दिवसात दिल्ली जाऊन काम उरकणे कठीण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडियाने आपल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून ९ ऑगस्टपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या बदलामुळे…

संभाजीनगरचा डी-फार्मसी विद्यार्थी अन् मोबाईलमध्ये 490 संशयित व्हिडिओ; टेलिग्राम उघडताच सायबर पोलिसांनाही बसला धक्का!

छत्रपती संभाजीनगर : इंटरनेटचा वाढता वापर जितका उपयुक्त ठरत आहे, तितकाच त्याचा गैरवापरही गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशाच एका धक्कादायक प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील 28 वर्षीय तरुणाविरुद्ध ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’शी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क