Tag: घरफोडी

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच रात्रीत तीन घरफोड्या; सोन्या-रोकडीसह दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरात बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या एका रात्रीत उस्मानपुऱ्यासह सातारा परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना घडल्याने…

भरदिवसा कुलूप तोडून थेट घरात घुसखोरी : सीसीटीव्ही बंद असतानाच चोरट्यांनी कपाट फोडून लघुउद्योजकाच्या घरातून लाखोंची रोख रक्कम केली लंपास, परिसरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून एका लघुउद्योजकाच्या घरातून तब्बल १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. व्यवसायासाठी मित्रांकडून रोख स्वरूपात घेतलेली ही रक्कम घरातच…

कांचनवाडी–नक्षत्रवाडी परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी परिसर अक्षरशः टार्गेट केल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच दिवसांत या भागात भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये…

दुबईला गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडले; दीड लाखांचा ऐवज लंपास ; एन – १२ मधील घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात घरफोडीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४…

वाळूज एमआयडीसी परिसरात दोन घरफोड्या; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख…

दिवाळीआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र; उस्मानपुरा आणि मिटमिट्यात घरफोड्या

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात होण्याआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून चोरट्यांनी तब्बल लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. उस्मानपुऱ्यातील अबोली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला व्यावसायिक सोनाजी पाध्ये यांच्या फ्लॅटचे…

🏠 “चोरटे घरात शिरले, काहीही नाही सापडले; थकून एक ग्लास पाणी पिऊन निघाले” 🏠

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात चोरटे अक्षरशः दहशत माजवत आहेत. महिनाभरात तब्बल चार चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांची रात्रगस्त कुठेच दिसत नसल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत आहे. सोमवारी…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

🚨 “चोरांचे शहरात पुन्हा आगमन – भरदिवसा घरे फोडून पोलिसांना आव्हान”

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोन घरफोड्यांचे गुन्हे…

एन-४ मध्ये घरफोडी : सीसीटीव्हीची दिशा फिरवून चोरट्यांनी केले ८ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-४ सिडको परिसरात एका घरात घडलेल्या धाडसी घरफोडीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराच्या भोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा फिरवून चोरट्यांनी घरात प्रवेश…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क