Tag: #MarathwadaNews

मारहाणीचा बदला घेण्यासाठी सिरसगावच्या माजी सरपंचाची हत्या ; तीन आरोपी अटक

सिरसगाव (ता. कन्नड) येथील माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७) यांची निर्घृण हत्या पूर्व वैमनस्यातून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच तीन तरुणांनी ही हत्या केल्याचे…

छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; शिमला, कारले, फुलकोबी महागली

छत्रपती संभाजीनगर : – शहरात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून त्यामुळे अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. शिमला मिरची, कारले, फुलकोबी, पत्ताकोबी, मेथी आणि…

रामराई शिवारातील शेतवस्तीवर दरोडा; तिघे गंभीर जखमी, ४८ हजारांचा ऐवज लंपास

वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना…

जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना बंदी ;सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणावर पुढील चार दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय…

टोकी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडा : दोन शेतकरी कुटुंबीयांना मारहाण करत 5.47 लाखांचा ऐवज लुटला

गजानन राऊत: प्रतिनिधी/ वाळूज : MIDC वाळूज पोलिस स्टेशन हद्दीतील टोकी गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या दोन शेतकरी कुटुंबांवर सोमवारी मध्यरात्री आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत तब्बल 5 लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क