Tag: #PublicTransport

छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांची पसंती; लवकरच ३५ नवीन बस दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची…

महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन स्मार्ट सिटीकडून विशेष व्यवस्था : छत्रपती संभाजीनगर ते वेरूळ मार्गावर ५० अतिरिक्त बसेस धावणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी यंदा विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. बारावे ज्योर्तिलिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त ये-जा…

निवडणूक कामासाठी २४४ एसटी तैनात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक बसफेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता 🚍

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणावर बस वापरल्या जाणार असल्याने प्रवाशांना पुढील दोन दिवस प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शुक्रवारी…

दिवाळीत एसटी महामंडळाला तब्बल ११ कोटी ७४ लाखांचे उत्पन्न; १४६ जादा बसेस धावल्या

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांसाठी सुरक्षित आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा यंदाच्या दिवाळीमध्ये प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दिवाळीच्या काळात म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबर या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच धावणार ३४ नवीन ई-बस; जाधववाडीत चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच शहरात तब्बल ३४ नवीन ई-बस दाखल होणार असून, त्यासाठी जाधववाडी येथील बस डेपोमध्ये…

दिवाळीनिमित्त एसटीकडून जादा बससेवा; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ३२ बसेस धावणार

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणानिमित्त शहराबाहेरील चाकरमाने आपल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे.…

९ जुलै भारत बंद : देशभरात २५ कोटी कामगार, शेतकरी रस्त्यावर; जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता

देशभरात उद्या म्हणजेच ९ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून, तब्बल २५ कोटींपेक्षा अधिक कामगार, शेतकरी व कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या “श्रमिक व…

छत्रपती संभाजीनगरला नव्या ४५ लालपरींचं आगमन; प्रवाशांना दिलासा, आणखी ४५ बस लवकरच

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपासून जुन्या व भंगार बसेसच्या तक्रारी करत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळाला असून,…

बसचालकाशी गप्पा मारणे पडणार महागात ; वाहक, प्रवाशांवरही होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसचालकाच्या कॅबिनमध्ये वाहक व प्रवासी गप्पा मारताना आढळून आल्यास आता कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात घडलेल्या घटनेनंतर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कडक आदेश जारी…

error: Content is protected !!