Tag: #CrimeNews

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना: तरुणाने गॅस स्फोट करून जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी (दि. २०) सायंकाळी न्यू शांती निकेतन कॉलनीमध्ये एका तरुणाने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली. प्रथम गळफास घेण्याचा प्रयत्न करून अपयश आल्यावर त्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खोचून…

धुळे – सोलापूर महामार्गावर फळ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साठ हजार रुपयांची लूट

छत्रपती संभाजीनगर : फळ खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून तब्बल साठ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी (१४ ऑगस्ट)…

प्रेमात अंध झालेल्या तरुणीने आईचे ११ तोळे सोने व रोकड दिली प्रियकराला; प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या नादात अंध झालेल्या १९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचे तब्बल ११ तोळे सोने आणि १ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम प्रियकराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

सराईत गुन्हेगार फैजल तेजाकडून मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगर : किल्लेअर्क परिसरात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. राखी (२२, मूळ नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव असून, गोळी…

जवाहरनगर परिसरात १५ मिनिटांत दोन सोनसाखळी चोरी; एकाच टोळीचा संशय

छत्रपती संभाजीनगर – शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय झाली असून, फक्त १५ मिनिटांच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी विनाक्रमांकाच्या दुचाकीचा वापर…

बॉण्डवर लग्न, गाडीवर हल्ला, आणि नववधूची रोख रक्कमेसह फरारी!

छत्रपती संभाजीनगर : सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून एका बेरोजगार तरुणाने एजंटामार्फत १ लाख ८० हजार रुपये खर्च करून केलेले लग्न केवळ दोन तासांतच फसवणुकीत परिवर्तित झाले. लग्नाचे सोपस्कार पार…

जमिनीचे वाटणीपत्रासाठी ८ हजार लाच; आपेगावचा तलाठी आणि कोतवाल रंगेहात अटक

पैठण : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना आपेगाव येथील तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पैठण तहसील कार्यालयात…

वकिलाकडून विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; दोनवेळा गर्भपातास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर – घटस्फोटाचे प्रकरण घेऊन आलेल्या विवाहितेला लग्नाचे आणि शिक्षणाचे आमिष दाखवून एका वकिलाने दीर्घकाळ अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या वकिलाने पती-पत्नी…

वाळूज एमआयडीसीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; ५९.५० लाखांच्या नोटा जप्त, सात जण अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, २७ लाख…

छत्रपती संभाजीनगरात सायकल चोरट्याचा पर्दाफाश; ६० वर्षांचा चोरटा अटकेत, १९ सायकली जप्त!

छत्रपती संभाजीनगर : शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करणाऱ्या एका ६० वर्षीय चोरट्यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिसारवाडी भागातून रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी या चोरट्याकडून एकूण १९ सायकली जप्त केल्या असून, त्यांची…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क