Tag: #BreakingNews

वृद्ध महिलेला काकड आरतीला जाताना मारहाण करून लुटले ; घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

शहाबाजारात वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने सपासप वार करून खून; काही तासातच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वर्चस्ववादातून आणि तीन दिवसांपूर्वी झालेल्या चाकूहल्ल्याच्या बदल्यात एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहाबाजार, सिटीझन…

मिरची पूड फेकत चाकूहल्ला करून २७ लाखांची बॅग हिसकावली ; न्यू श्रेयनगरातील थरार

छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील एका नामांकित स्टील उद्योगाची नाशिक जिल्ह्यातील दुकानदारांकडून वसूल करून आणलेली तब्बल २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकत आणि चाकूहल्ला…

वाळूज औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात — दोन ठार, एक गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनीसमोर बुधवारी (दि. 22 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर…

ऐन दिवाळीत मित्राने खुपसला मित्राच्याच छातीत चाकू; मुकुंदवाडीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. विपुल…

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

💥 वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंगदरम्यान ऑइल टँकरचा भीषण स्फोट; एका हॉटेल चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक परिसरात शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. फर्नेस ऑईलच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आग लागली…

💥 आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची ‘गांजा शेती’! सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात एका शेतकऱ्याने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर मार्ग स्वीकारत आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१५) रात्री…

राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ७७ लाखांचा नशेचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या,…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क