Tag: #ChhatrapatiSambhajinagarNews

वाळूज पंढरपूर यात्रेत ३१ महिला भाविकांच्या दागिन्यांची चोरी; गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा धुमाकूळ

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी वाळूज पंढरपूर येथे उसळली होती. दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास करत सुरक्षिततेला मोठे आव्हान निर्माण केले आहे. गर्दीचा फायदा घेत…

प्रसिद्ध महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची आश्रमात दगडाने ठेचून हत्या; जिल्ह्यात खळबळ

वैजापूर : तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज पवार (वय 44) यांची त्यांच्या आश्रमात अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.…

आंबा मिलेट महोत्सवाचे भव्य उद्घाटन; शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत सहकारी संस्था या सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या असाव्यात. मतभेद बाजूला ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा मिळाव्यात, असे…

बजाजनगरातील उच्चभ्रू वसाहतीत धाडसी दरोडा – ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची लूट

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज परिसरातील बजाजनगर येथील उच्चभ्रू वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद घरावर सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून तब्बल ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची…

गोड बोलून आजीच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने लंपास; ओएसिस चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान ऑटो रिक्षामधील प्रकार 

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून विश्वास संपादन करत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. ओएसिस चौक…

रेल्वे मधील कधीही माहिती नसलेले नियम – प्रवाशांनी नक्की जाणून घ्यावे असे नियम!

भारतातील रेल्वे ही देशातील एक महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र, या प्रवासादरम्यान अनेक अशा गोष्टी असतात ज्या रेल्वे नियमांमध्ये स्पष्ट लिहिलेल्या असतात, पण…

पाचोडमध्ये भरदिवसा कारची काच फोडून १.१० लाखांची चोरी

पैठण तालुक्यातील पाचोड येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून तब्बल १ लाख १० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क