Tag: #FraudCase

शहागंजमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज परिसरात मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) दुपारी एसबीआयच्या एटीएममध्ये फसवणुकीची घटना घडली. या प्रकरणात मुदखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले सय्यद सलीम अत्ताउल्ला यांची ४०…

९३ हजारांत १ तोळा सोने; नफ्याच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड; जाहिरात करणाऱ्या रिलस्टारवरही गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे. ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाने ऑफिस थाटून बसलेल्या या टोळीने नागरिकांना “९३…

सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट नियुक्त्यांचा मोठा घोटाळा; दोन लिपिकांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये गेल्या १० वर्षांत तब्बल ३१ जणांना बनावट नियुक्तिपत्रांद्वारे शिपाई, चौकीदार आणि सफाई कामगार पदांवर…

“तिप्पट पैसे देतो”च्या आमिषाने वृद्ध शेतकऱ्याला ५० लाखांचा गंडा; सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : दुबईत कंपनी असून ती ट्रस्ट, गोशाळा आणि नव्या कंपन्यांना फंडिंग करते, तसेच दिलेल्या रकमेच्या तिप्पट पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवून पुण्यातील अनिल गोविंदा शिंदे याने एका…

होलसेलच्या आमिषाने ठगीचा खेळ! संभाजीनगरात दांपत्याकडून ६५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : किराणा व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने तब्बल ६५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. सुरेश रामभाऊ घाटूळ (वय ३८)…

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरचे ८६ हजार लुटले; विनयभंगाच्या तक्रारीची धमकी; ५ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेशंट पाहण्यासाठी घरी बोलावून, लगट करत विनयभंगाचा बनाव रचून डॉक्टरकडून तब्बल ८६ हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबातील…

लग्नखरेदीसाठी शहरात आलेल्या तरुणाला लुटले; चाकूचा धाक दाखवत ३५ हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगाव येथील मंजूर रंगरेज (वय २१) या तरुणाला तिघांनी बनावट अपघाताचा बनाव करून कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि मारहाण करून ३५ हजार रुपयांची…

‘माँ’ म्हणून थांबवले… वृद्धेची फसवणूक करून ४ तोळे सोने लंपास; गजानन महाराज मंदिराजवळ प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ‘माँ’ असा आवाज देत ७५ वर्षीय कांचनमाला सुखलाल पिपाडा या वृद्ध महिलेला थांबवत, खोट्या ओळखीचा आधार घेत अज्ञात लुटारूने तब्बल चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक…

गोड बोलून आजीच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने लंपास; ओएसिस चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान ऑटो रिक्षामधील प्रकार 

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून विश्वास संपादन करत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. ओएसिस चौक…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क