Tag: #FraudCase

बँक व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ४० लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एका सरकारी बँकेच्या व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ तयार करण्याच्या माध्यमातून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० लाखांची खंडणी उकळणाऱ्या सिद्धार्थ ठोकळ…

हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक; शोरूमच्या डेमो कार विक्रीचे आमिष दाखवून २.६ लाखांचा गंडा

कार विक्रीचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिक विजय गणराज यांची तिघांनी २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी साबेर नाजेरुद्दीन सिद्दीकी (६२, रा. भडकलगेट), प्रितेश बाफना (३६) आणि…

अजिंठा नागरी सहकारी बँक अपहार प्रकरणात अध्यक्ष सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जामदार यांनी फेटाळला आहे. बँकेतील ठेवीदारांच्या सुमारे ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात झांबड हे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क