Tag: #MarathiNews

रस्त्यावरून तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण; वैजापूर पोलिसांनी दोन तासांत केली सुखरूप सुटका

वैजापूर : लाडगाव रस्त्यावरील घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलाचे आयशर टेम्पोमधून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने दाखल होत अवघ्या…

‘फोन-पे’वर घेतली लाच; सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष उरलेल्या फौजदाराला एसीबीकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : वाळू, खडी वाहतुकीसाठी १ हजार रुपयांची लाच ‘फोन-पे’द्वारे स्वीकारणाऱ्या शहर वाहतूक विभागातील सहायक फौजदार अशोक वाघ (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (१० मे) अटक केली.…

पैठण तालुक्यात खळबळजनक घटना – वृद्धाचा मुंडके नसलेला मृतदेह विहिरीत आढळला

पैठण : चिंचाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत मुंडके नसलेला वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मृत इसमाची ओळख नामदेव…

वादळवाऱ्याच्या पावसात झाड कारवर कोसळले ; अधिकाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी दुपारी शहरात वादळवाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांत सहा ठिकाणी झाडे कोसळली. या दुर्घटनांमध्ये सेवा योजना कार्यालयासमोर एका झाडाखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला.…

समृद्धी महामार्गावर दरोडा – डॉक्टर कुटुंबाला लुटलं, ११ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीतीदायक घटना घडली आहे. डॉक्टर दांपत्याच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला करून सुमारे ११ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

मोशन डिटेक्टर कॅमेऱ्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे रिकाम्या हाताने पसार

छत्रपती संभाजीनगर : एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाच्या बंद घरात चोरीसाठी आलेल्या चोरांचा कट अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उधळला गेला. मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांचा हालचालींचा अलर्ट थेट मालकाच्या मोबाईलवर गेल्याने तात्काळ प्रतिक्रिया…

रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला दिली धमकी; सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसाच्या कर्तव्यावर असताना ई-चलन कारवाईच्या दरम्यान धमकी दिल्याप्रकरणी रिक्षा चालकावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रहेमान रफिक पठाण (वय 30,…

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जालना येथून बीडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक रस्त्यात भोवळ आल्याने त्यांचा दौरा तातडीने रद्द करण्यात…

“दिवसाला १५ टक्के परताव्याचे आमिष”; सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ठेकेदार अडकला, ३० लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ठेकेदाराला तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांनी गंडवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

हॉटेलमध्ये वाद विकोपाला; एअरगनने धमकावत तरुणांना मारहाण

छत्रपती संभाजीनगर : छोट्याशा वादातून तिघांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हॉटेलमध्ये जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे एका आरोपीने पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास…

error: Content is protected !!