Tag: #LocalNews

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू…

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

महापालिकेची दमदार कर वसूली मोहीम; सवलत योजना, धडक कारवाई आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर २३५ कोटींचा विक्रमी टप्पा पार

छत्रपती संभाजीनगर : शहर महापालिकेने यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. विविध सवलत योजना, तंत्रज्ञानाचा वापर आणि धडक कारवाई यांच्या जोरावर ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसात…

सिडको एन-६ साईनगरात फायरिंग; तरुणाच्या डोक्यातून गोळी आरपार, प्रकृती गंभीर — स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा…

हॉटेलमध्ये दारूचे बिल टाळण्यासाठी दादागिरी; तलवार काढून दहशत, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील लिंक रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (२१ मार्च) रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास कावरू हाऊस हॉटेलमध्ये…

वाळूज MIDC मध्ये 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा; प्रशासनाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून…

छत्रपती संभाजीनगरात गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल्स आणि अन्नछत्रे अडचणीत

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या दहा दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामाजिक अन्नछत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या…

करोडी आरटीओ फिटनेस सेंटरमध्ये दुर्दैवी अपघात; बारा टायरच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; १०० ते १२० जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १००…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क