Tag: #BreakingNews

संभाजीनगर हादरलं! साजापूरमध्ये NDPS पथकाची कारवाई; औषधांच्या स्क्रॅपमधून ड्रग्ज तयार करण्याचा घातक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील साजापूर परिसरात NDPS पथकाने मोठी धडक कारवाई करत ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर व ड्रम्स जप्त केले. औषधांच्या स्क्रॅपचा वापर करून एमडीसारखा घातक…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

📢 मुकुंदवाडीत मोठी कारवाई! 229 अतिक्रमण हटवले, स्थानिकांमध्ये तीव्र संताप

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुकुंदवाडी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस बंदोबस्तात ही मोहीम…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

सिद्धार्थ उद्यान दुर्घटना : पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमचा भाग अचानक कोसळून दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात…

वाळुज पोलिसांकडून अट्टल सोनसाखळी चोर जेरबंद; १.३४ लाखांचे दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल चोरट्याला वाळुज पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याच्या मुसक्याचं आवळत पोलिसांनी तब्बल १.३४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने…

सिद्धार्थ उद्यान दुर्घटना प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

छत्रपती संभाजीनगर : काल (११ जून) सायंकाळी शहरातील सिद्धार्थ उद्यानात वादळाच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मनपाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची…

३० किलो चांदी जप्त; अमोलच्या बहिणीच्या कबुलीनंतर पोलिसांना मोठे यश

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, चोरीस गेलेल्या ३२ किलोंपैकी तब्बल ३०.३४१ किलो चांदी पोलिसांनी पडेगाव येथून हस्तगत केली आहे. ही…

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकाकडून परीक्षार्थीचा खून; भाडे देण्याघेण्यावरून झाला होता वाद 

छत्रपती संभाजीनगर : शहरात रिक्षा भाडे देण्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा रिक्षा चालकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना नगर नाका येथील आयकर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क