Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगर महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी; एका नगरसेवकांचे मानधन किती जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर पदाचे आरक्षण आत्ताच जाहीर झाले असून, यंदा हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी…

जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरीने सर्वच पक्षांमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत तीव्र बंडखोरी पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणात अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने नाराज…

वारंवार त्रास देणाऱ्याचा केला कायमचा बंदोबस्त; कन्नड जामडी फॉरेस्ट खुनप्रकरणाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक…

मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात १४ अत्याधुनिक वाहने दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मनपा अग्निशमन दलाच्या…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी…

जि. प. साठी भाजप-शिंदेसेनेत युती; काँग्रेस, वंचित, उबाठाची आघाडी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी गटांनी युती-आघाड्यांचे गणित जवळपास निश्चित केले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अखेर…

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महापालिकेचे सभागृह सज्ज

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तब्बल पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचे संपूर्ण रूपडे बदलण्यात आले आहे. प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च…

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार सन्मान

छत्रपती संभाजीनगर : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या…

एसटी बसस्थानके चकाकणार; महिन्यातून दोनदा स्वच्छता होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक…

७१ पैकी अवघा एकच विजय; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असून, पक्षाने लढविलेल्या ७१ जागांपैकी अवघ्या एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे हा विजयही पक्षाच्या संघटनात्मक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क