Tag: #छत्रपती_संभाजीनगर

महायुती तुटल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वणवा; छत्रपती संभाजीनगरात उमेदवारीवरून कार्यकर्त्यांचा उद्रेक

छत्रपती संभाजीनगर : महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरून भाजपमध्येच अंतर्गत वणवा पेटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर…

मराठवाड्यात थंडीचा जोर कायम; नववर्षाचे स्वागतही हुडहुडीनेच

छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात थंडीची लाट काहीशी ओसरल्याचे चित्र असले, तरी अनेक भागांत अद्याप हुडहुडी कायम आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने पहाटे व रात्रीच्या…

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. ही यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी…

प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार; मतदान प्रक्रियेबाबत आयोगाचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा प्रथमच प्रभाग पद्धत राबवली जात असून, या नव्या पद्धतीमुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान…

मनसेला मोठे खिंडार; आशिष सुरडकर, गजन पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा पाटील यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्षप्रवेश केला. पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाला धक्का; महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा रणसंग्राम आजपासून सुरू झाला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पहिल्याच दिवशी…

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी ११ ते दुपारी…

पैठण गेट परिसरातील अतिक्रमणांवर मनपा कारवाईची करणार; तीन प्रमुख रस्त्यांचा टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण

छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या प्रकरणानंतर संबंधित आरोपींच्या दुकानांवर अतिक्रमण आणि विना परवानगी बांधकाम केल्याच्या तक्रारींना वेग आला आहे. मंगळवारी (दि.११) नागरिकांनी झोन क्रमांक २…

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण रॅलीमुळे पैठण परिसरात वाहतुकीत बदल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जाणारी रॅली निघणार आहे. या रॅलीत शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांसह…

छत्रपती संभाजीनगर – परभणी दुहेरी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी; मराठवाड्याच्या विकासाला मिळणार गती

नवी दिल्ली: छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. 31 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क