लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात तरुणीवर हल्ला
woman-attacked-over-marriage-refusal छत्रपती संभाजीनगर : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहित तरुणाने सिग्नलवर थांबलेल्या तरुणीवर कुन्हाडीच्या लाकडी दांड्याने वार केला. या हल्ल्यात ३५ वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. सोमवारी घडलेल्या या…