Tag: #BreakingNews

कुटुंब महाबळेश्वरला, चोरट्यांनी साधला डाव; घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; वेदांतनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात…

सिद्धार्थ उद्यानातील मिनी रेल्वे रुळावरून घसरली; तीन बालक किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यानातील लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेली मिनी रेल्वे शनिवारी (दि. २८) दुपारी अचानक रुळावरून घसरल्याने तीन बालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उद्यानात काही…

“छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत सराईत चोरांकडून १८ दुचाकी जप्त”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत…

“उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; परीक्षा स्थगित होण्याची शक्यता, शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष”

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली असून, ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा स्थगित…

महिला बचतगटांना कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ७.३५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक…

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगरातील चार व्यावसायिकांचा मृत्यू, दोघे गंभीर

छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्रपती संभाजीनगरमधील चार व्यावसायिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मंदसौर येथील खासगी रुग्णालयात…

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

“प्री-स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; २३ महिन्यांच्या चिमुकल्याला १५ मिनिटे मारहाण, प्राचार्यासह सात जणांवर गुन्हा”

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील एका प्री-स्कूलमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याला दुसऱ्या बालकाने मारहाण करून चावे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याचा…

मंत्र्यांशी ओळख असल्याची थाप; पुरवठा निरीक्षक पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत. तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो,” अशी बतावणी करून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क